चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत 10वी 12वी पासवर पहा जाहिरात भरा फॉर्म ! Urban Co Op Bank Bharti 2024

Urban Co Op Bank Bharti 2024 चिखली अर्बन को ऑप बँक अंतर्गत ” कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वसुली सहाय्यक, सुरक्षा रक्षक, शिपाई / ड्रायव्हर ” पदांच्या भरती पदाच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीसाठी ऑनलाइन (ईमेल)  /ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिराती दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 08 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत दिली आहे. या भरती अंतर्गत चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीचा आत आपले अर्ज सादर करायचे आहेत. 

अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Urban Co Op Bank Bharti 2024 भरतीची माहिती

  • पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वसुली सहाय्यक, सुरक्षा रक्षक, शिपाई / ड्रायव्हर या पदांची निवड करण्यात येणार आहे.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डा/विद्यापीठातून 10 वी,12 वी पास, पदवीधर असलेले उमेदवार. सविस्तर माहिती pdf मध्ये वाचा.
  • नौकरीचे ठिकाण : चिखली, महाराष्ट्र या ठिकाणी 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची मुलाखत द्वारे करण्यात येणार आहे .

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन  (ईमेल)/ऑफलाइन 

ई-मेल : hr@cucb.co.in

अर्ज करण्याचा पत्ता : चिखली, अर्बन कंपनी ऑप बँक लि. चिखली, ‘सहकार’ डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय, चिखली (जिल्हा बुलढाणा ) 443201

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 08 ऑक्टोबर 2024

हे पण वाचा :- रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत नॉन टेक्निकल पदांची 12वी पासवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

वयोमार्यादा : पदानुसार वेगवेगळी आहे. अधिक माहिती जाहिरातीत वाचा.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही 

वेतन श्रेणी : नियमानुसार 

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

Leave a Comment