UIIC Bharti 2024 युनायटेड इंडिया इन्शुरन्स अंतर्गत या पदांवर नवी भरती सुरू पगार भरपूर इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

UIIC Bharti 2024 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यातून “एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्केल I-)” या पदांची भरती केली जाणार असून एजून “200” जागेसाठी भरती होणार आहे.  भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांना 05 नोव्हेंबर 2024 या तारखे पर्यंत अर्ज करता येणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. पात्र उमेदवारांना चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

UIIC Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (स्केल I-) या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 200 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर, पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण : भारतात कुठेही 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 05 नोव्हेंबर 2024

ही भरती वाचा :- महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती अंतर्गत या विविध पदांवर भरती इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

पगार : नियमानुसार 

वयोमार्यादा : 21 ते 30 वर्ष (एससी/एसटी – 05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क – 1000/- रुपये (राखीव प्रवर्ग/ महिला – 250 रुपये /-)

UIIC Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • पदवी, पदव्युत्तर पदवीचे सर्टिफिकेट 
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment