टाटा इंन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत लेखापाल पदांची भरती पगार 45 हजार रुपये भरा फॉर्म ! TISS Mumbai Bharti 2024 Notification

TISS Mumbai Bharti 2024 Notification मुंबई अंतर्गत लेखपाल या पदासाठीची भरती निघालेली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत या पदासाठी तब्बल 45 हजार रुपये पर्यंतचा पगार हा तुम्हाला दिला जाणार आहे.

या ठिकाणी महत्त्वाची ही भरती निघालेली आहे, आणि स्कूल ऑफ हेल्थ सिस्टम स्टडीज टीआयएसएस प्रकल्पातील योगदानासाठी वर नमूद इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन ई-मेल पद्धतीने अर्ज सादर करावेत जाहिरात मधील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

भरती विभाग :- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस

पदाचे नाव :- लेखापाल

पद संख्या :- एकूण 2 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता :- वाणिज्य आणि अकाउंटन्सी संबंधित क्षेत्रातील बॅचलर मास्टर डिग्रीज आणि प्रोजेक्ट फायनान्स आणि अकाउंट मॅनेजमेंटच्या कामात 2 वर्षाचा अनुभव तसेच उत्तम लिखाण आणि बोलण्याचे कौशल्य असणे आवश्यक

पगार :- निवड झालेल्या उमेदवार 45 हजार रुपये दरमहा पगार मिळेल

अर्ज पद्धत :- ऑनलाईन ई-मेल पद्धत

भरती कालावधी :- परमनंट

ही भरती वाचा : 10वी 12वी पदवीधरांना ICMR अंतर्गत विविध पदांवर भरती पगार 18 ते 56 हजार रुपये भरा ऑनलाईन फॉर्म !

नोकरी ठिकाण :- मुंबई महाराष्ट्र

भरती संदर्भातील महत्त्वाची सूचना :- प्राप्त झालेले अर्ज हे शॉर्टलिस्ट केले जाणार त्यानंतर विहित किमान पात्रता आणि आवश्यक अनुभव असलेल्या व्यक्तीला वैयक्तिक बोलवण्यासाठी पात्र ठरणार नाही. पद अनारक्षित आहे परंतु राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यास प्रोत्साहित केले जाते. या पदासाठी तो/ती विवाहित पात्रता अनुभव इत्यादी नुसार अर्ज करत आहेत, त्या पदासाठीच्या स्वतःचे पात्रतेचे मूल्यांकन करणे आणि योग्य भरलेला अर्ज सादर करणे ही उमेदवारीची जबाबदारी

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

अर्जाची शेवटची तारीख :- 15 जून 2024

ई-मेल पत्ता :- 1) vijay.validra@tiss.edu 2) kiran.kamble@tiss.edu

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई अंतर्गत लेखापाल पदाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. वर दिलेले माहिती वाचून झाल्यानंतर कृपया मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घेतल्यानंतर अर्ज सादर करावेत.

Leave a Comment