ठाणे महानगरपालिका अंतर्गत 12वी पासवर नवीन भरती त्वरित भरा फॉर्म ही शेवटची संधी ! Thane Mahanagarpalika Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, तुमचे शिक्षण देखील 12वी डिप्लोमा झालं असेल तर तुम्हाला Thane Mahanagarpalika Bharti 2024 अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भरतीमध्ये विविध पदासाठीची भरती निघालेली आहे. पगार 20,000 पासून ते 60,000 रुपये पर्यंत पदानुसार तुम्हाला मिळणार आहे. आता ही भरतीसाठी अर्ज कसा करायचा ? अर्ज पद्धत काय असेल वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, अर्जाची शेवटची तारीख, आणि भरती संदर्भातील महत्त्वाच्या अटी आणि शर्ती अर्ज पद्दत, मूळ पीडीएफ जाहिरात, अधिकृत वेबसाईट इतर संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. आणि या भरतीची जाहिरात ठाणे महानगरपालिका अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे.

भरती विभाग : ठाणे महानगरपालिका याद्वारे विविध पदासाठीची भरती बारावी ते डिप्लोमा धारक यांच्याकडून अर्ज हे मागवण्यात आले आहेत.

पदाचे नाव : या भरतीमध्ये विविध पदे असणार आहे पद कोणकोणती ? वैद्यकीय अधिकारी, परिचारिका महिला, परिचारिका पुरुष, बहुउद्देशीय कर्मचारी पदे या ठिकाणी भरली जाणार आहे.

पद संख्या : वरील ठाणे महानगरपालिकेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर एकूण पदसंख्या तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, कोण पदसंख्या 36 रिक्त जागा या ठिकाणी भरल्या जात आहे हे लक्षात घ्यायचं आहे.

अर्ज करण्याची पद्धत : वरील ठाणे महानगरपालिका अंतर्गत वरील 04 पदासाठी अर्ज करत असाल तर या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करावी लागतील.

वयोमर्यादा : वरील पदांनुसार ठाणे महानगरपालिकेत अर्ज करत असाल तर 70 वर्षापर्यंत वसलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत संपूर्ण माहिती पीडीएफ जाहिरात पहावी.

ही भरती वाचा :- 10वी 12वी पासवर इंडियन एअर फोर्स मध्ये विविध पदावर भरती सुरू आताच भरून द्या फॉर्म शेवटची तारीख !

पगार : निवड झालेल्या उमेदवारांना म्हणजेच ठाणे महानगरपालिका अंतर्गत खालील 04 पदासाठी एकूण 36 जागा आहे, आणि 36 जागांसाठी भरण्यात येणाऱ्या उमेदवारांची निवड झाल्यानंतर उमेदवारांना 20,000 पासून ते 60 हजार पर्यंतचे पगार पदांनुसार मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.

  • वैद्यकीय अधिकारी : एमबीबीएस, क्लिनिकल
  • परिचारिका महिला : बीएससी नर्सिंग
  • परिचारिका पुरुष : बीएसए नर्सिंग
  • बहुउद्देशीय कर्मचारी यासाठी पुरुष : MPW विज्ञान विषयांमध्ये बारावी उत्तीर्ण आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स यामध्ये असणे आवश्यक

हे उमेदवार या ठाणे महानगरपालिका अंतर्गत 36 रिक्त पदासाठीच अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : वरील ठाणे महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या चार पदासाठी 36 रिक्त जागा आहे आणि यासाठी 07 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिके अंतर्गत होत असलेल्या 36 रिक्त जागाच्या भरतीसाठी ठाणे महानगरपालिका भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे पश्चिम – 400602 या पत्त्यांवरती अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्यासाठी ची संपूर्ण माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे. पीडीएफ जाहिरात पाहूनच उमेदवार आणि अर्ज करावेत अशा पद्धतीने या भरती संदर्भातील सविस्तर हे माहिती होती अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर कृपया पीडीएफ पहावी.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment