FD गुंतवणुकीत जबरदस्त परतावा! ₹1 लाखावर मिळणार ₹44,995 नफा Yes Bank FD

Yes Bank FD

Yes Bank FD जर एखादी गुंतवणूक सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी हवी असेल, तर बहुतांश लोक फिक्स्ड डिपॉझिट (FD) ला प्राधान्य देतात. कारण यात गुंतवलेले पैसे सुरक्षित राहतात आणि परतावाही ठरलेला असतो. सध्या देशातील अनेक बँका एफडीवर चांगले व्याजदर देत आहेत. विशेष बाब म्हणजे, एका खासगी बँकेत अवघ्या ₹1 लाखाच्या गुंतवणुकीवर तब्बल ₹44,995 पर्यंतचा परतावा … Read more