महाराष्ट्र शासन वस्तू व सेवाकर विभागात 12वी पासवर मोठी भरती भरा ऑनलाईन फॉर्म ! Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024
Vastu Seva Kar Vibhag Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर या विभागामध्ये संगणक ऑपरेटर या पदासाठीची भरती निघालेली आहे. भरतीमध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहे, या भरतीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आहे, अर्ज करण्यासाठीचे भरतीचे संपूर्ण माहिती पदाचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरी ठिकाण अर्जाची शेवटची तारीख, … Read more