SSC MTS Bharti 2024: फक्त 10वी पासवर SSC अंतर्गत MTS व हवालदार पदांची मेगाभरती त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म !
SSC MTS Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एमटीएस आणि हवालदार या पदासाठी पात्र असलेल्या दहावी पास उमेदवाराकडून तब्बल 8 हजार 326 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. एसएससी अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेणं फार गरजेचं आहे. स्टाफ सिलेक्शन नंतर एमटीएस आणि हवालदार … Read more