SSC HSC Gunptrak 10वी 12वीचे गुणपत्रक आता विद्यार्थ्यांना या तारखेला मिळणार…
SSC HSC Gunptrak महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या निकालांची ऑनलाईन घोषणा करण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका शाळा आणि महाविद्यालयांमधून कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे. आज आपण याच संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. दहावी … Read more