10 वीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार, आली नवीन तारीख SSC Board Result 2025

SSC Board Result 2025

SSC Board Result 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीचा निकाल 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.in वर जाहीर केला आहे. आता विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता इयत्ता 10वी (SSC) च्या निकालाकडे वळली आहे. यंदा ठरलेल्या वेळापत्रकानुसार, 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान, तर 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते … Read more