छत्रपती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 8वी ते पदवीधरांना बिना परीक्षा नोकरी तुम्ही केला का अर्ज ? Shivaji University Bharti 2024
Shivaji University Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, छ. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यामध्ये विविध रिक्त पदाची भरती निघाली आहेत, यामध्ये 8वी ते पदवीधर, पदव्युत्तर या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आल्यानंतर उमेदवाराकडून पात्र असलेल्या अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याचबरोबर पद संख्या किती असेल अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा, मुलाखतीची तारीख आणि नोकरी … Read more