पुणे महानगरपालिकेत फक्त 12वी ITI डिप्लोमा पदवीधरांना नोकरीची संधी तुम्ही अर्ज केला का ? Pune Mahanagarpalika Bharti 2024
मित्रांनो नमस्कार, Pune Mahanagarpalika Bharti 2024 महानगरपालिकेत विविध पदासाठीची भरती निघालेली आहे, या भरतीमध्ये बारावी, आयटीआय, डिप्लोमा आणि पदवीधारक उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. अर्ज कशा पद्धतीने करायचा ? कोणकोणते पदे या ठिकाणी भरली जाणार ? त्याचबरोबर भरतीसाठी कोणते आवश्यक या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक ? याची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली … Read more