पशुसंवर्धन विभागात 5233 जागांची 10वी 12वी पासवर नवीन भरती पगार 31 हजार रुपये भरा ऑनलाईन फॉर्म ! Pashupalan Vibhag Bharti 2024

Pashupalan Vibhag Bharti 2024

मित्रांनो नमस्कार, Pashupalan Vibhag Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहे. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत 5,233 जागांसाठी दहावी, बारावी व पदवीधर उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 22 हजार ते 31 हजार पर्यंत पगार तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पशुपालन विभाग अंतर्गत महामंडळाच्या दुग्ध व्यवसायात तसेच शेळीपालन, कुक्कुटपालन, … Read more