NTRO Bharti 2024 राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत या विविध पदावर नवीन भरती पगार 56 हजार इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

NTRO Bharti 2024

NTRO Bharti 2024 राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थे अंतर्गत एकूण “075” विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यातून सायंटिस्ट ‘B’ या पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती … Read more