NMMC Bharti 2025 नवी मुंबई महानगरपालिकेत नवीन विविध जागांवर भरती सुरू
NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) ने 2025 साठी गट-क आणि गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 620 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती सरळसेवा पद्धतीने केली जाणार असून, इच्छुक उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. अर्ज प्रक्रिया 12 मे 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जून 2025 आहे. खाली … Read more