राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पहा जाहिरात भरा इथं फॉर्म ! NHM Thane Bharti 2024
NHM Thane Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे विभाग अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, दंतवैद्य, कनिष्ठ अभियंता-सिव्हील, स्टाफ नर्स, पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,योग प्रशिक्षक” या पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण “0327” पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर … Read more