राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा विभाग अंतर्गत या नवीन पदांवर भरती सुरु पहा जाहिरात भरा फॉर्म ! NHM Goa Online Application 2024
NHM Goa Online Application 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा विभाग अंतर्गत विविध रिक्त एकूण “139” रिक्त पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत “ब्लॉक एपिडेमियोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर, स्टाफ नर्स, आयुष डॉक्टर, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, डेंटल सर्जन, लेडी हेल्थ व्हिजिटर, डेमोग्राफर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, पंचकर्म थेरपिस्ट, समुपदेशक” या पदाची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज … Read more