📢 सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! नगरपरिषद फायरमन व फिटर भरतीची शेवटची तारीख! | Nagarparishd Bharti 2025
Nagarparishd Bharti 2025 महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद विभागात वर्ग-४ श्रेणीतील पदांसाठी (फायरमन आणि फिटर) भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. वडगांव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीविषयी महत्त्वाची माहिती Nagarparishd Bharti 2025 उपलब्ध पदे व पात्रता 1. फिटर … Read more