MSRTC Nashik Bharti 2024 एसटी महामंडळात या पदांवर भरती सुरु परीक्षा नाही थेट निवड होणार अर्जाची शेवटची तारीख !
मित्रांनो नमस्कार, MSRTC Nashik Bharti 2024 मध्ये विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. एसटी महामंडळामध्ये तुम्हाला नोकरी करायचे असेल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहेत. यामध्ये थेट मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत नाशिक येथे संपुदेषक पदांसाठी भरती निघालेली आहेत. पात्र इच्छुक उमेदवारांसाठी या ठिकाणी संपूर्ण … Read more