महावितरण मध्ये 5347 जागांची 10वी 12वी पासवर मेगाभरती त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म ! Mahavitaran Bharti 2024 Notification

Mahavitaran Bharti 2024 Notification

Mahavitaran Bharti 2024 Notification मध्ये 10वी, 12वी पास उमेदवाराकडून विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. महावितरण मध्ये ही सर्वात मोठी भरती होतीय तब्बल 5 हजार 347 जागांसाठी भरती केली जात आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत ‘विद्युत सहाय्यक’ पदांसाठी ही भरती केली जात असून यासाठी पात्र इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. … Read more