खुशखबर ! होमगार्ड भरती सर्व जिल्ह्यांची सुरू फक्त 10वी पासवर पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ! Maharashtra Homeguard Bharti 2024

Maharashtra Homeguard Bharti 2024

मित्रांनो नमस्कार, Maharashtra Homeguard Bharti 2024 भरतींच्या तब्बल 9,000+ पेक्षा अधिक जागांसाठीची भरती निघालेली आहे. आणि यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार त्वरित या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. होमगार्ड पदांची भरती सर्व जिल्ह्यांसाठी प्रकाशित झालेली आहे, तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास असणार आहे. … Read more