ग्रामीण विकास शिक्षण संस्था ग्रंथपाल व इतर पदाची पदवीधर उमेदवारांची भरती भरा फॉर्म ! Gramin Vikas Sanstha Bharti 2024
मित्रांनो नमस्कार, ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत ग्रंथपाल आणि इतर पदाच्या भरतीसाठी पदवीधर आणि इतर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या ठिकाणी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेत नोकरी करण्यासाठी या ठिकाणी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. खालील महाविद्यालयांमध्ये सन 2024-25 शिक्षण वर्षाकरिता खालील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. अर्ज याठिकाणी पात्र उमेदवारांकडून मागवण्यात आले आहे, या भरतीची जाहिरात … Read more