राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय अंतर्गत 10वी 12वी पासवर भरती इथं भरा फॉर्म..! GMC Kolhapur Bharti 2024

GMC Kolhapur Bharti 2024

GMC Kolhapur Bharti 2024 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकूण 102 जागेच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाईन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, एक्स रे अटेंडंट, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक, कक्ष सेवक या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. … Read more