महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात 10वी 12वी पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी ! GMC Bharti 2024

GMC Bharti 2024

GMC Bharti 2024 महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यातून “शिपाई, प्रयोगशाळा परिचर, मदतनीस, क्ष किरण परिचर, अपघात सेवक, कक्ष सेवक व इतर” या पदांची भरती केली जाणार … Read more