घरकुल योजनेत थेट 50,000 हजार रुपयांची वाढ सरकारचा नवीन जीआर असा घ्या लाभ Gharkul scheme

Gharkul scheme

Gharkul scheme महाराष्ट्रातील गरीब व गरजू कुटुंबांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. राज्य सरकारने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (PMAY-G) अंतर्गत मोठा निर्णय घेतला असून, घरकुल योजनेच्या अनुदानात थेट ५०,000 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. यासोबतच लाभार्थ्यांना मोफत वीज मिळवण्यासाठी सौर पॅनेलचा समावेशही करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा करताना सांगितले की, … Read more