DGAFMS भरती 2025: फक्त 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! | DGAFMS Recruitment 2025
DGAFMS Recruitment 2025 सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात (DGAFMS) विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे. खाली या भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे. रिक्त पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता DGAFMS Group C … Read more