डी. डी. भोयर कला व विज्ञान महाविद्यालय अंतर्गत या विविध पदांवर बिना परीक्षा भरती पहा जाहिरात भरा फॉर्म…! DD Bhoyar College Mouda Bharti 2024
DD Bhoyar College Mouda Bharti 2024 डी. डी. भोयर कला व विज्ञान महाविद्यालय मौदा, नागपुर अंतर्गत ” व्यवस्थापक (संपर्क व जनसंपर्क), पाणलोट अभियंता, पशुधन अधिकारी, लेखापाल ” या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑनलाइन (ईमेल) पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना 19 नोव्हेंबर 2024 ला मुलाखत साठी हजर राहायचे आहे. … Read more