फक्त 12वी पासवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मेगाभरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ! CAPF Bharti 2024
CAPF Bharti 2024 (CAPF) अंतर्गत तब्बल 1526 जागांसाठी हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक लिपिक आणि इतर पदासाठी पात्र असलेल्या 12वी उत्तीर्ण उमेदवारांकडून थेट ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरी ही सरकारी मिळवण्याची संधी तुमच्यासाठी उपलब्ध झाले आहे. त्यासाठी भरतीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेले आहे. पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार भरतीसाठी अर्ज … Read more