12th Result Link 12वी बोर्डाचा निकाल उद्या या वेबसाईटवर लगेच पाहता येणार…
12th Result Link राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून उद्या तो ऑनलाईन पाहता येणार आहे. अनेक दिवसांपासून विद्यार्थी व पालक निकालाच्या प्रतीक्षेत होते. त्यांना आता दिलासा मिळाला असून, निकाल पाहण्याची प्रक्रिया, वेबसाइट्स आणि इतर … Read more