11th Ladaki Hafta लाडक्या बहिणींना 11वा हफ्ता महिन्याचा या तारखेला मिळणार…
11th Ladaki Hafta राज्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला आणि कधी मिळणार आहे, कोणत्या महिलांना याचा लाभ होणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. महाराष्ट्रातील ‘माझी लाडकी बहीण योजना’ अतिशय लोकप्रिय ठरली असून, आतापर्यंत जवळपास दहा हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, आता मे महिन्यातील अकरावा हप्ता कधी मिळणार … Read more