SSC MTS Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत एमटीएस आणि हवालदार या पदासाठी पात्र असलेल्या दहावी पास उमेदवाराकडून तब्बल 8 हजार 326 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.
एसएससी अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी अर्ज करण्यापूर्वी भरती संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेणं फार गरजेचं आहे. स्टाफ सिलेक्शन नंतर एमटीएस आणि हवालदार पदाची भरती ही दहावी, बारावी उत्तीर्ण कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
सर्वात मोठी भरती या ठिकाणी 8326 जागांची होत आहेत, आता या ठिकाणी पाहायला गेलं तर संपूर्ण भरती संदर्भातील माहिती खाली देण्यात आलेली आहे.
भरती विभाग : कर्मचारी निवड आयोग (SSC)
पदाचे नाव : मल्टी टेस्टिंग स्टाफ व हवालदार
पद संख्या : एकूण 8326 जागांची भरती
शैक्षणिक पात्रता : दहावी व बारावी पास
अर्जाची पद्धत : ऑनलाइन
वय मर्यादा : MTS 18 ते 25 व हवालदार 18 ते 27 वर्ष
भरती कालावधी : परमनंट नोकरी मिळवण्याची आणि सरकारी नोकरी मिळवण्याची संधी
अर्ज शुल्क : 100 रुपये
ही भरती वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत या विविध पदांवर भरती पगार 30 हजार रुपये ही शेवटची तारीख!
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्जाची शेवटची तारीख : 31 जुलै 2024
MTS आणि हवालदार या पदासाठी होत असलेल्या 8326 जागांच्या भरतीची संपूर्ण माहिती वर दिलेली आहे. आता या भरतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वापरकर्ते विभागाद्वारे शारीरिक आणि वैद्यकीय मानके निश्चित केले जाणार आहे.
त्यानंतर उमेदवारांनी हे देखील लक्षात ठेवावे की आयोग किंवा एडिटिंग युजर डिपार्टमेंट संस्थेने मागितले प्रमाणे त्यांचे प्रमाणपत्रे दस्तऐवज श्रेणी तेथे सादर करणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे.
या ठिकाणी पाहायला गेलं तर अर्ज केलेला कोणताही दावा प्रमाणपत्र कागदपत्र द्वारे छाननी मध्ये सिद्ध न झाल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाणार आहे.
मल्टी टेस्टिंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ही भरती होत आहे. या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर जाहिरात वाचा आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज सादर करा धन्यवाद.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लीक करा |