दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदांवर 10वी 12वी पासवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म..! South Western Railway Bharti 2024

South Western Railway Bharti 2024 दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या एकूण 011 पद भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीची ऑफलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू आहे. स्काऊट्स आणि गाईड कोटा या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. उमेदवारांना 09 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे. 10 वी,12 वी, ITI पास उमेदवार असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत आपले अर्ज सादर करायची आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वे हा देशातील महत्वाचा विभाग आहे, या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

South Western Railway Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : स्काऊट्स आणि गाईड कोटा या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी, 12वी, आयटीआय पास उमेदवार सविस्तर माहिती जाहरातीत पहा

एकूण रिक्त जागा : 011 जागा

नोकरीचे ठिकाण : भारत भर कुठेही 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता : सहाय्य्क कार्मिक अधिकारी / मुख्यालय, दक्षिण पश्चिम रेल्वे – मुख्यालय कार्यालय, कार्मिक विभाग, रेल सौधा, गदग रोड, हुबळी – 580020

हे पण वाचा :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय अंतर्गत 10वी 12वी पासवर भरती इथं भरा फॉर्म..!

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 09 डिसेंबर  2024 

वयोमार्यादा : 18 ते 24 वर्ष 

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : 500 /- रु. (राखीव प्रवर्ग  200 /- रु.)

South Western Railway Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • ITI सर्टिफिकेट 
  • नॉन क्रिमीलेयर
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

South Western Railway Bharti 2024 अर्ज प्रक्रिया

  1. पात्र व इच्छुक उमेदवारांनीऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  3. अपूर्ण माहितीसह अर्ज जमा भरल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  4. अर्ज मुदतीच्या आत करायचा आहे.
  5. सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहा. 
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment