रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत 10वी 12वी पासवर नवी भरती इथं त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म ! RRB NTPC Bharti 2024

RRB NTPC Bharti 2024 रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत या अंतर्गत एकूण  “11,558” या पदांच्या मेगा भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यातून “चीफ कमर्शियल मॅनेजर कम तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, लेखा लिपिक सह टंकलेखक, कमर्शियल कम तिकीट लिपिक, ट्रेन लिपिक” या जागेसाठी भरती होणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अंडर ग्रॅज्युएट लेव्हल उमेदवारांना अर्ज करण्याची तारीख 21 सप्टेंबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 ही मुदत आहे तर ग्रॅज्युएट लेव्हल उमेदवारांना अर्ज करण्याची तारीख 14 सप्टेंबर 2024 पासून ते 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र,अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

RRB NTPC Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 11,558 

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12 वी पास, पदवीधर असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

📢 ही भरती वाचा :- बृहन्मुंबई महानगरपालिकेत या विविध पदावर भरती पगार 1 लाखापर्यंत इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्ज करण्याची अंतिम मुदत  :

  • अंडर ग्रॅज्युएट लेव्हल : 20 ऑक्टोबर 2024
  • ग्रॅज्युएट लेव्हल : 13 ऑक्टोबर 2024

पगार : नियमाप्रमाणे 

वयोमार्यादा : 18 ते 33 वर्ष (ओबीसी – 03 वर्ष सूट आणि एससी/एसटी 05 वर्ष सूट  )

अर्ज शुल्क : 500 /- रुपये (राखीव प्रवर्ग – 250 /- रुपये)

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment