मित्रांनो नमस्कार, तुमच्या कामाची माहिती आहे, मित्रांनो Pune Vidyarthi Griha Bharti 2024 मध्ये विविध पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
त्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल आणि इतर पदांसाठी भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
यामध्ये रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे, भरतीची जाहिरात पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आणि श्रीकृष्ण एस धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट द्वारे प्रकाशित करण्यात येत आहे.
आता या भरती संदर्भात संपूर्ण माहिती खालील जाहिराती मध्ये देण्यात आली आहे. त्यासाठी खालील संपूर्ण माहिती वाचून मूळ जाहिरात वाचून त्यानंतरच अर्ज सादर करावे यासाठीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
भरती विभाग :- पुणे विद्यार्थी गृह, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट द्वारे ही भरती
पदाचे नाव :- प्रयोगशाळा सहाय्यक, प्राध्यापक, ग्रंथपाल, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सॉफ्ट स्किल आणि इंग्रजी भाषा प्रशिक्षक शारीरिक संचालक आणि मानसशास्त्रीय सल्लागार या पदांसाठी भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे कृपया संपूर्ण मूळ जाहिरात वाचून अर्ज करावेत
अर्ज पद्धत :- ऑनलाइन ईमेल द्वारे
हे पण वाचा :- 12वी पासवर HDFC Bank बँकेत विविध पदांसाठी भरती सुरू पगार 28 हजार ई त्वरित ऑनलाईन अर्ज भरा !
भरती कालावधी :- निवड तात्पुरत्या आधारावर केली जाणार
नोकरी ठिकाण :- नाशिक महाराष्ट्र
वेतनश्रेणी पगार :- AICTE / UGC सरकारच्या नियमानुसार
अर्जाची शेवटची तारीख :- 28 मे 2024
ई-मेल पत्ता :- coe2024@pvgcoenashik.org
भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी वरील संपूर्ण माहिती तसेच खाली देण्यात आलेल्या मूळ पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर अर्ज सादर करावेत.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |