पवना सहकारी बँकेत या विविध पदावर नवीन भरती सुरू पगार भरपूर त्वरित करा अर्ज ! Pavana Sahakari Bank Bharti 2024

मित्रांनो नमस्कार Pavana Sahakari Bank Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठी रिक्त असलेल्या जागांसाठीची भरती निघालेली आहेत. पवना सहकारी बँक पुणे अंतर्गत या पदासाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

किती पदांची भरती निघालेली ? या भरती संदर्भातील पदाचे नाव, नोकरी ठिकाण, अर्ज पद्धत, अर्जाची शेवटची तारीख, आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता, इतर सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या भरतीचे जाहिरात पवना सहकारी बँक पुणे अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठीची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

भरती विभाग : पवना सहकारी बँक पुणे

पदाचे नाव : वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, सहाय्यक व्यवस्थापक आयटी, लिपिक आयटी या पदासाठीची भरती होत आहे.

पद संख्या : भरती मध्ये नमूद भरती जाहिरात मध्ये नमूद करण्यात आलेली नाही.

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सीनियर मॅनेजर आयटीबॅचलर ऑफ डिग्रीज
असिस्टंट मॅनेजर आयटीBE Computers, पोस्ट ग्रॅज्युएट्स डिग्री
Clerk ITग्रॅज्युएट डिग्री, B.com विथ डिग्री in कॉम्पुटर App

ही भरती वाचा :- MADC विमानतळ अंतर्गत या विविध पदांवर भरती सुरू पगार 90 हजारापर्यंत त्वरित अर्ज करा शेवटची संधी !

वयोमर्यादा : पदानुसार पात्रता ही वेगवेगळी आहे, वयोमर्यादा जाणून घेण्यासाठी खाली पीडीएफ जाहिरात दिली आहे ती वाचा

नोकरी ठिकाण : पुणे महाराष्ट्र या ठिकाणी वरील तीन पदासाठी नोकरी ठिकाण असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2024 ही आहे.

भरती प्रक्रिया : टेस्ट आणि इंटरव्यू या अंतर्गत वरील तीन पदासाठीची भरती होणार आहे.

अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने वरील तीन पदासाठी भरती द्यायची आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पवना सहकारी बँक लिमिटेड पुणे मुख्य कार्यालय, प्लॉट क्रमांक 20 H ब्लॉक, पिंपरी औद्योगिक क्षेत्र, आटो क्लस्टर जवळ चिंचवड, पुणे – 411019 या पत्त्यांवर पाठवायचा आहे.

मित्रांनो ही होती पवना सहकारी बँक पुणे अंतर्गत वरील तीन पदासाठीची भरती यामध्ये पदसंख्या किती आहे हे नमूद करण्यात आलेलं नाही.

या भरतीसाठी 07 ऑगस्टपर्यंत अर्ज पाठवू शकता. अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात खाली दिलेली आहे आपण जाणून घेऊ शकता धन्यवाद.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment