खुशखबर ! रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तब्बल 11558 जागांवर भरती सुरू पगार 35 हजारांपर्यंत भरा ऑनलाईन फॉर्म ! RRB NTPC Bharti 2024
RRB NTPC Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध पदासाठी चे नवीन मेगाभरती निघालेली आहेत यामध्ये बल 11,558 जागांसाठीची मेगा भरती रेल्वे मध्ये निघालेली आहेत. आता यामध्ये कोणकोणते पदासाठीची भरती होणार ? काय पदसंख्या असेल शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार, आणि या भरती संदर्भातील … Read more