ONGC Bharti 2024 नैसर्गिक वायू व तेल महामंडळ अंतर्गत 10वी 12वी पासवर भरती पगार दरमहा…? इथं भरा ऑनलाईन फॉर्म..!

ONGC Bharti 2024 नैसर्गिक वायू व तेल महामंडळ या नामांकित विभाग अंतर्गत ” ट्रेड अप्रेंटीस,पदवीधर अप्रेंटीस,डिप्लोमा अप्रेंटीस ” या रिक्त पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकुण ” 2236 ” या पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अप्लाय करायचे आहेत. अधिकृत अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे उमेदवारांना 25 ऑक्टोबर 2024 या मुदतीपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहे. नैसर्गिक वायू व तेल महामंडळ हा भारतातील नामांकित विभाग आहे, या भरती अंतर्गत उमेदवारांना चांगली नोकरी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

ONGC Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : ” ट्रेड अप्रेंटीस,पदवीधर अप्रेंटीस,डिप्लोमा अप्रेंटीस  ” या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा – 2236

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10 वी, 12 वी, पदवीधर असलेले उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही 

हे पण वाचा :- भारतीय एविएशन सर्विस अंतर्गत 10वी 12वी पासवर भरती 30 हजार रुपये इथं भरा फॉर्म ! 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत :  25 ऑक्टोबर 2024

पगार : 7,700 ते 9,000/- रुपये stipend

वयोमार्यादा : 18 ते 24 वर्ष (ओबीसी – 03 वर्ष सूट व एससी/एसटी -05 वर्ष सूट )

अर्ज शुल्क – 100 रुपये /-  रुपये /-  (राखीव प्रवर्ग 900 )

अधिकृत जाहिरातयेथे पहा
अर्ज करण्याची लिंकयेथे पहा

Leave a Comment