NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 12वी पदवीधरांना संधी पगार भरपूर भरा ऑनलाईन फॉर्म ! NTPC Bharti 2024

मित्रांनो नमस्कार, NTPC Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठी भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये कोणकोणत्या पदांवर भरती ? पद संख्या, शैक्षणिक पात्रता, त्याचबरोबर पाहायला गेलं तर वयोमर्यादा,

नोकरी ठिकाण, अर्ज शुल्क, ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख, परीक्षा आणि भरती संदर्भातील अधिक माहिती खाली देण्यात आलेली आहे भरतीची जाहिरात NTPC अंतर्गत जाहिरात करण्यात आली आहेत.

भरती विभाग : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड

पदाचे नाव : विविध पदासाठीची भरती आहे, यामध्ये टेबल तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे.

पद संख्या : मायनिंग ओव्हरमॅन 67 जागा मॅगझिन इंचार्ज 09 जागा, मेकॅनिकल सुपरवायझर 28 जागा, इलेक्ट्रिकल सुपरवायझर 26 जागा, व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर 8 जागा, जूनियर माईन सर्व्हेअर 03 जागा, मायनिंग सरदार 03 या पदासाठीची भरती आहे.

शैक्षणिक पात्रता : ही पदानुसार वेगवेगळी आहे, शैक्षणिक पात्रता ही जनरल, ओबीसी, यांना 60% गुण, व SC, ST, उत्तीर्ण श्रेणी आवश्यक या ठिकाणी आहे.

मायनिंग ओव्हरमन : मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा, ओव्हर प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र

हे पण वाचा :- इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत नवीन पदांवर भरती पगार 64 हजारांपर्यंत भरा ऑनलाईन फॉर्म !

मॅगझिन इंचार्ज : मायनिंग इंजीनियरिंग डिप्लोमा, ओव्हरमन प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र

मेकॅनिकल सुपरव्हायझर : इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल प्रोडक्शन)

इलेक्ट्रिकल सुपरवायजर : इंजीनियरिंग डिप्लोमा, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल सुपरवायझर प्रमाणपत्र

वोकेशनल ट्रेनिंग : इंजीनियरिंग डिप्लोमा, मायनिंग इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, व्होअरमन / फोरमन प्रथमोपचार, 05 वर्ष प्रमाणपत्र

ज्युनिअर माईन सर्व्हेअर : इंजिनिअरिंग डिप्लोमा, माइन सर्व्हे, mining इंजिनिअरिंग, माईन सर्विंग सिविल, सर्वे प्रमाणपत्र

माइनिंग सरदार : दहावी उत्तीर्ण, मायनिंग सरदार प्रमाणपत्र, प्रथमोपचार प्रमाणपत्र ही भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता आहे.

वयोमर्यादा : यामध्ये पदानुसार असेल तर 05 ऑगस्ट रोजी एससी, एसटी, 05 वर्षे, ओबीसी यांना 03 वर्षे सुट असेल, पद क्रमांक 1, ते 4 & 6, 7, 30 वर्षापर्यंत, पद क्रमांक 5 : 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये असेल आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर नोकरी ठिकाण संपूर्ण भारतात असणार आहेत.

अर्ज शुल्क : जनरल, ओबीसी, EWS यांना 300 रुपये असणार आहे. SC / ST पीडब्ल्यूडी, महिला : कोणतीही फी नाही

ऑनलाइन अर्जची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024 (रात्री 11:45 मिनिटांपर्यंत)

परीक्षा दिनांक : 21 जानेवारी 2025 संपूर्ण माहिती या ठिकाणी करू शकतो.

खाली या भरती संदर्भातील संपूर्ण मूळ पीडीएफ जाहिरात ऑनलाइन वेबसाईट आणि भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खाली त्यांनी दिलेली आहेत.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment