North Eastern Region Bharti 2024: फक्त 10वी पासवर भारतीय रेल्वेत या विविध पदांसाठी भरती भरा त्वरित ऑनलाईन फॉर्म ही शेवटची तारीख !

North Eastern Region Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, NER अंतर्गत म्हणजेच भारतीय रेल्वे अंतर्गत दहावी पास उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. NRE अंतर्गत 1104 जागांसाठी या ठिकाणी अर्ज पात्र असलेल्या उमेदवाराकडून मागविण्यात आले आहेत.

देशातील नावाजलेल्या उत्तर पूर्व रेल्वे या विभागामध्ये सरकारी नोकरीची संधी चालून आलेली आहेत, मित्रांनो भरती मध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत आहे.

ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 असणार आहे. सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता परीक्षा शुल्क मुदत आणि अर्जाची शेवटची तारीख मूळ पीडीएफ जाहिरात आणि इतर संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे.

North Eastern Region Bharti 2024 Notification

उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत विविध विभागामध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षणार्थी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरण्यात येणार आहे. आता यामध्ये पदाचे नाव काय आहे व इतर माहिती खालील प्रमाणे असणार आहे.

भरती विभाग : भारतीय उत्तर पूर्व रेल्वे

पदसंख्या : एकूण 1104 रिक्त जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2024

अर्ज पद्धत : ऑनलाइन

शैक्षणिक पात्रता : भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा पास असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर आयटीआय (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, कार्पेंटर, मेकॅनिस्ट, टर्नर, कोर्स असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण : संपूर्ण देशात नोकरी

अर्ज करण्याची सुरुवात : 20 जून 2024

अर्जाची शेवटची तारीख : 11 जुलै 2024

भरती निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा द्वारे

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी 15 ते 24, मागासवर्गीय महिला अपंग माजी सैनिकसाठी 03 वर्ष

वेतनश्रेणी : नियमानुसार (कृपया मूळ जाहिरात वाचा)

अर्ज करण्यासाठी शुल्क : खुला प्रवर्ग 100 रुपये, मागासवर्गीय प्रवर्ग उमेदवारांसाठी शुल्क नाही

भरतीचा अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवारांची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्या दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • डोमेसेल प्रमाणपत्र
  • MS-CIT
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

NER भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे
  • भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक सर्व पात्रता तपासणी गरजेचे आहे
  • अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून अर्ज सादर करायचे
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी Deskstop साईट वरती क्लिक करून मोबाईल Deskstop मोड सिलेक्ट करायचा आहे
  • त्यानंतर या ठिकाणी कागदपत्रे आणि फॉर्म भरायचा आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचेत
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना अलीकडील मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.

अशा पद्धतीचा या ठिकाणी फॉर्म तुम्ही भरू शकता, आणि या भरती संदर्भातील मूळ पीडीएफ जाहिरात, ऑनलाईन अर्ज वेबसाईट आणि अधिकृत वेबसाईट इतर संपूर्ण माहिती ही खाली देण्यात आलेली आहे.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे पहा
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

Leave a Comment