नवी मुंबई पोलीस दलात या पदांवर भरती सुरू पगार 28 हजार रु पहा जाहिरात भरा फॉर्म ! Navi Mumbai Police Bharti 2024

Navi Mumbai Police Bharti 2024 पोलिस आयुक्त कार्यालय नवी मुंबई अंतर्गत “06” पदांच्या भरती पदाच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुर आहे. या भरतीतून ” विधी अधिकारी व विधी अधिकारी “या रिक्त पदांची निवड केली जाणार आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

अधिकृत जाहिराती दिल्या प्रमाणे उमेदवारांना 04 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्यासाठी ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पदवीधर मेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीचा आत आपले अर्ज मुळ पत्यावर पाठवायचे आहेत.अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Navi Mumbai Police Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विधी अधिकारी व विधी अधिकारी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 06 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर असलेले उमेदवार. सविस्तर माहिती pdf मध्ये वाचा.

नौकरीचे ठिकाण : नवी मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी नौकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवाराची मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे .

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व्ह बँके समोर, सेक्टर १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई पिनकोड-४००६१४

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 ऑक्टोबर 2024

हे पण वाचा :- मुंबई पोस्ट ट्रस्ट अंतर्गत या विविध पदांवर भरती पगार 50 हजार रुपये पहा जाहिरात भरा फॉर्म !

वयोमार्यादा : 60 वर्षा पर्यंत 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही 

वेतन श्रेणी :

  • विधी अधिकारी गट-ब : 28,000/- रुपये
  • विधी अधिकारी : 23,000/- रुपये
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment