मित्रांनो नमस्कार, या Nagarparishad Karyalay Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे,. यासाठी पात्र उमेदवार या भरतीसाठी थेट अर्ज करू शकणार आहे, या नगरपरिषद अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
यामध्ये परीक्षा नसून थेट मुलाखत घेतली जाणार आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. या भरती नगरपरिषद कार्यालय दौंड पुणे जिल्हा अंतर्गत ही नोकरीची संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. अर्ज करण्यासाठी पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण, अर्जाची शेवटची तारीख, आणि इतर संबंधित माहिती खाली देण्यात आलेली आहे.
भरती विभाग : नगरपरिषद कार्यालय, दौंड पुणे
पदाचे नाव : स्थापत्य अभियंता या पदासाठी दौंड नगरपरिषद अंतर्गत भरती निघालेली आहेत.
पद संख्या : एकूण 01 रिक्त जागासाठी दौंड नगरपरिषद अंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज करण्याची पद्धत : स्थापत्य अभियंता या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
पगार दरमहा : स्थापत्य अभियंता या पदासाठी 35 हजार रुपये प्रति महिना हा पगार मिळणार आहे.
वयोमर्यादा : स्थापत्य अभियंता या पदासाठी वयोमर्यादा ही जाहिरात मध्ये देण्यात आली आहे (यासाठी कृपया जाहिरात वाचा)
हे पण वाचा :- खुशखबर ! होमगार्ड भरती सर्व जिल्ह्यांची सुरू फक्त 10वी पासवर पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियंता या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिक पदवीधर, BE, B-tech सिविल पास आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रांमध्ये किमान तीन ते पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचा ज्ञान किंवा बोलता येणार आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये स्थापत्य अभियंता यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : स्थापत्या अभियंता या भरतीसाठी अर्ज करायचे असतील तर दिनांक 31 जुलै 2024 पर्यंतच अर्ज याठिकाणी करता येणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क : स्थापत्य अभियंता दौंड नगरपरिषद भरती 2024 अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी कोणतेही शुल्क नाही.
ही होती नगरपरिषद दौंड अंतर्गत स्थापत्य अभियंता यासाठीची भरती आणि एकूण 01 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. भरतीसाठी अर्ज 31 जुलैपर्यंत सादर करू शकता.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यामुळे खाली देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि त्यानंतर अर्ज सादर करा धन्यवाद.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |