Nabard Bharti 2024 नाबार्डमध्ये नवीन पदांवर भरती सुरू पगार 56 हजारापर्यंत त्वरित पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

मित्रांनो नमस्कार, Nabard Bharti 2024 अंतर्गत विविध पदासाठी भरती निघालेली आहे, पात्र व इच्छुक उमेदवार भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.

नाबार्ड अंतर्गत कोणकोणत्या पदासाठीची भरती ? पद संख्या काय ? अर्ज कुठे कसा करायचा ? त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता असेल अर्ज शुल्क, अर्जची शेवटची तारीख, वय मर्यादा, निवड प्रक्रिया, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

आणि मूळ पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुलर डेव्हलपमेंट अंतर्गत कोणकोणत्या पदासाठीची भरती आहे.

भरती विभाग : नाबार्ड (नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट)

पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड A पदासाठीची भरती होणार आहे.

पद संख्या : एकूण 102 जागा असून यामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणजे सहाय्य व्यवस्थापक आरडीबीएस यासाठी 100 जागा राजसभा यासाठी 2 जागा असणार आहे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचे आहे, पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, यासाठी खाली अधिसूचना दिलेली आहे अधिसूचनेमध्ये पाहून घ्या.

ही भरती वाचा : या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म !

भरती प्रक्रिया : 27 जुलै 2024 ते 15 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

परीक्षा दिनांक : उमेदवारांची पहिल्या टप्प्यातील प्राथमिक परीक्षा 01 सप्टेंबर 2024 रोजी घेतली जाणार आहेत.

निवड प्रक्रिया : वरील पदांसाठी चार टप्प्याचा समावेश असणार आहे. यात प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, सायकोमॅट्रिक्स चाचणी, नंतर मुलाखत, प्राथमिक परीक्षेत 200 प्रश्नांना आणि 200 गुण असतील, परीक्षेच्या कालावधी 120 मिनिटांचा या ठिकाणी घेतला जाणार आहे. मुख्य परीक्षा 200 गुणांची आणि कालावधी 210 मिनिट असेल. सायकोमॅट्रिक चाचणी एमसीक्यू आधारित असेल कालावधी 90 मिनिट असेल आणि शेवटी मुलाखत 50 गुणांची असणार आहे. अशा पद्धतीचे ही यामध्ये निवड प्रक्रिया असणार आहे.

अर्ज शुल्क : मित्रांनो वरील पदासाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर या SC / ST / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 150 रुपये, तर इतर सर्वांसाठी 700 रुपये प्लस 150 रुपये म्हणजेच एकूण 850 रुपये या ठिकाणी अर्ज फी भरून तुम्हाला भरावी लागते.

मित्रांनो ही होती नाबार्डअंतर्गत 102 पदासाठीची भरती या भरतीच्या आधी सूचना प्रकाशित करण्यात आलेली आहे. मुख्य जाहिरात तुम्हाला खालील दिली आहे.

तसेच ऑनलाईन अर्ज व इतर संपूर्ण प्रक्रिया साठी पीडीएफ जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment