मुंबई पोस्ट ट्रस्ट अंतर्गत या विविध पदांवर भरती पगार 50 हजार रुपये पहा जाहिरात भरा फॉर्म ! Mumbai Port Trust Bharti 2024

Mumbai Port Trust Bharti 2024 मुंबई पोस्ट ट्रस्ट विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित केली आहे. या अंतर्गत “VTMSऑपरेटर” या पदांच्या भरती साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 18 ऑक्टोबर 2024  पर्यंत मुदत दिली आहे. या भरतीतून एकूण  “07” या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.  अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीचा आत आपले अर्ज मुळ पत्यावर पाठवायचे आहेत. मुंबई पोस्ट ट्रस्ट हा भारतातील महत्वाचा नामांकित विभाग असल्यामुळे पात्र झालेल्या उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्जाचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Mumbai Port Trust Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : VTMSऑपरेटर  पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 07 जागा

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहिती pdf मध्ये वाचा.

नौकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी 

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता : उप कार्यालय संरक्षक / हार्बर मास्टर या पत्त्यावर अर्ज करा 

हे पण वाचा :- पूर्व रेल्वे विभागात 3115 जागांची नवीन 12वी पासवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म ! 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 18 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 35 वर्ष (ओबीसी- 03 वर्ष सूट , एससी/एसटी 05 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही 

वेतन श्रेणी : 50,000 /- रुपये 

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment