MSRTC Bharti 2024 एसटी महामंडळात सहाय्यक शिपाई सुरक्षारक्षक वायरमन लिपिक टंकलेखक पदाची10वी 12वी पासवर भरती इथं भरा फॉर्म !

MSRTC Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदासाठीचे नवीन भरती जाहिरात प्रकाश करण्यात आली आहे. 12वी, ITI, आणि पदवीधर उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकणार आहे. या भरतीसाठीची जाहिरात एसटी महामंडळाकडून प्रकाशित करण्यात आली आहेत तुमचे देखील शिक्षण 12वी किंवा ITI, पदवीधर झालं असेल तर तुमच्यासाठी पुढील पदांसाठीची ही भरती होत आहे.

सहाय्यक, शिपाई, सुरक्षा रक्षक, वायरमन, लिपिक, टंकलेखक, आणि इतर पदासाठीची भरती एसटी महामंडळाकडून होत आहे. या भरतीचे जाहिरात एसटी महामंडळाकडून प्रकाशित करण्यात आली असून भरतीची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

👮‍♂️ पदाचे नाव :- सहाय्यक, शिपाई, सुरक्षारक्षक, वायरमन, लिपिक, टंकलेखक व इतर पदे

📝 पद संख्या :- 46 पदे

📑 शैक्षणिक पात्रता :-

📆 वयोमर्यादा :- 18 वर्ष

💵 अर्ज शुल्क :- ????

📢 हे पण वाचा :- सरकारी नोकरी! नाबार्ड मध्ये 10वी 12वी पासवर निघाली भरती पगार 35 हजार इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

📝 आवश्यक कागदात्रे : 1) एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड 2) शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणक (मुळ प्रत व झेरॉक्स प्रत) 3) बैंक पासबुक/कॅन्सलचेक (आधारसंलग्न) 4) अधिवास प्रमाणपत्र (डोमेसियल) 5) जात प्रमाणपत्र 6) आधारकार्ड / पॅन कार्ड

💰 पगार :-

अर्जाची शेवटची तारीख :-

💻 अर्ज पद्धत :- ऑनलाईन

🌍 नोकरी ठिकाण :- पुणे

📝 कागदपत्रे पडताळणी दिनांक : 08/10/2024 ते 16/10/2024 पर्यंत

📑 कागदपत्रे पडताळणी ठिकाण : म.रा.मा.प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे- 411012

मित्रांनो ही होती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध पदासाठीची भरती या भरतीमध्ये कागदपत्रे पडताळणी तुम्ही 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत करू शकणार आहात. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात वाचून झाल्यानंतर अर्ज सादर करायचा आहे.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लीक करा

Leave a Comment