महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 9,700 जागांची भरती जाहिरात प्रकाशित फक्त 10वी पासवर इथं पहा थेट जाहिरात ! MH Home Guard Bharti 2024

MH Home Guard Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्य होमगार्डात तब्बल 9,700 जागांसाठी भरती निघालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार म्हणजे दहावी पास उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकता.

त्याचबरोबर होमगार्डची सर्वच जिल्ह्यात भरती निघालेली आहे, आणि या भरतीची पत्रक सुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे. होमगार्डचे भरतीचे पत्रक आणि अधिक माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र होमगार्ड मध्ये 9,700 जागांसाठी भरती होत असून या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. या संदर्भात पत्रक जाहीर करण्यात आलेला आहे.

होमगार्ड विभागाद्वारे या संदर्भातील पूर्ण पत्रक जे आहेत आणि होमगार्ड भरती संदर्भातील संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र होमगार्ड विभागाद्वारे पत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे, एकूण 9,700 जागांसाठी भरती आहे.

भरती विभाग : महाराष्ट्र होमगार्ड

पदाचे नाव : होमगार्ड जवान (Home Guard Bharti 2024)

एकूण पदसंख्या : 9,700 जागा

शैक्षणिक पात्रता : दहावी पास (जाहिरात वाचा)

वयोमर्यादा : 20 ते 50 वर्ष

ही भरती पण वाचा :- फक्त 12वी पासवर पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी पहा जाहिरात भरा फॉर्म !

अर्ज सुरू होण्याची तारीख : 16 ऑगस्ट 2024

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाइन

निवड प्रक्रिया : शारीरिक पात्रता चाचणी, मैदानी चाचणी, कागदपत्र पडताळणी अशा पद्धतीने निवड प्रक्रिया होणार

नोकरी ठिकाण : स्वतःचा जिल्हा

शारीरिक विकलांगता व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली उमेदवार होमगार्ड म्हणून अपात्र असणार आहेत. होमगार्ड भरती संदर्भात आपण वरील संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे, आता थोडक्यात होमगार्ड काय आपण पाहूया.

होमगार्ड भरती 2024 पत्रकयेथे क्लीक करून पहा करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड संघटना ही पूर्णतः मानसिक तत्त्वावर आधारित आहे, शासन संचालक संघटना आहे. यामध्ये सदस्यत्व प्रथमता फक्त तीन वर्षांसाठी दिली जाते, त्यानंतर विहित पात्रता पूर्ण केल्यानंतर नियमानुसार पुनर्न नोंदणी करणे या ठिकाणी आवश्यक असतं.

प्रथम नोंदणी मध्ये पात्र ठरलेले उमेदवारांना प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असतं. होमगार्डमध्ये 9,700 जागांसाठीच हे अपडेट या ठिकाणी आहेत. होमगार्ड भरतीची जाहिरात ही तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

Leave a Comment