महावितरण अंतर्गत या पदांवर भरती 10वी 12वी ITI पास इथं भरा ऑनलाईन फॉर्म ! Mahavitaran Recruitment 2024

Mahavitaran Recruitment 2024 महावितरण कार्यालय गोंदिया विभाग अंतर्गत एकूण  “085” पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित केली आहे. या अंतर्गत “Apprentice” या जागांसाठी भरती होणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज अप्लाय करायचे आहेत. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

10 वी, आयटीआय पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. अधिकृत जाहिरातीत दिल्या प्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे. महावितरण विभाग हा महाराष्ट्रातील महत्वाचा नामांकित विभाग आहे,पात्र झालेल्या उमेदवारांना या भरती अंतर्गत चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक  आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Mahavitaran Recruitment 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : वीजतंत्री,तारतंत्री,कोपा या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 085

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्ड/संस्थातून 10वी, ITI पास (संबंधित ट्रेड)असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नोकरीचे ठिकाण : गोंदिया, महाराष्ट्र या ठिकाणी

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

ही भरती वाचा :- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत या विविध पदांवर भरती सुरू 35 हजार रुपये पहा जाहीरात भरा फॉर्म !

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 ऑक्टोबर 2024

पगार : नियमानुसार 

वयोमार्यादा : 18 ते 30 वर्ष 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
अर्जाची लिंक नोंदणीयेथे क्लिक करून पहा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment