मित्रांनो नमस्कार, Maharashtra Homeguard Bharti 2024 भरतींच्या तब्बल 9,000+ पेक्षा अधिक जागांसाठीची भरती निघालेली आहे. आणि यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार त्वरित या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
होमगार्ड पदांची भरती सर्व जिल्ह्यांसाठी प्रकाशित झालेली आहे, तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास असणार आहे.
या भरतीसाठीचा अर्ज कसा करायचा आहे ? पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, आणि इतर संपूर्ण माहिती वयोमर्यादा भरती कालावधी ही संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
होमगार्ड पदासाठी दहावी, बारावी किंवा पदवीधर उमेदवार होमगार्ड भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र गृह विभाग व महाराष्ट्र गाडी विभागद्वारे यांच्याकडून प्रकाशित करण्यात आली आहेत.
तसेच या ठिकाणी पाहिले तर दहावी पास किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले इच्छुक उमेदवारांनी खालील दिली जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज सादर करा.
भरती विभाग : महाराष्ट्र गृह विभाग महाराष्ट्र होमगार्ड भरती
भरती जिल्हा : राज्यातील सर्व जिल्ह्यात भरती सुरू झालेली आहे.
पद संख्या : एकूण 9000+ पेक्षा अधिक जागांसाठी होमगार्ड या पदाची भरती होत आहे.
पदाचे नाव : होमगार्ड जवान
शैक्षणिक पात्रता : वरील 9000+ पेक्षा जास्त जागांसाठी होत असलेल्या होमगार्ड या पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी-बारावी किंवा पदवीधर पात्र असलेले पाच असलेले उमेदवार या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
ही भरती वाचा : महानिर्मिती खापरखेडा भरती 2024 अंतर्गत फक्त 10वी ITI पासवर ऑनलाईन फॉर्म सुरू पहा पगार किती ?
वयोमर्यादा : 9000+ पेक्षा जास्त जागांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये भरती होत आहे, यासाठी 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षाच्या आत असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. (अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचा)
अर्ज सुरू होण्याची तारीख : 25 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.
अर्जाची पद्धत : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : या विभागांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होमगार्ड यांना आवश्यक असेल त्यावेळी कामावर बोलवले जात असते याची सर्वांनी नोंद घ्यायची.
नोकरी ठिकाण : स्वतःचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे.
अर्जाची शेवटची तारीख : जिल्ह्यानुसार अर्ज स्वीकारण्याची दिनांक वेगवेगळ्या आहे, अधिक माहितीसाठी मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्या.
ही होती होमगार्ड महाराष्ट्र अंतर्गत होत असलेल्या एकूण 9000+ जागांसाठीची भरतीची माहिती, शैक्षणिक पात्रतेमध्ये दहावी बारावी पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.
आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि जिल्हा नुसार पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी खाली देण्यात आलेली जाहिरात पहा.
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
व्हाट्सअप ग्रुप जॉईन | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज वेबसाईट | येथे क्लिक करा |
सर्व जिल्ह्यांची जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |