Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती अंतर्गत या विविध पदांवर भरती इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

Mahanirmiti Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत एकूण “800” जागांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत “तंत्रज्ञ-3” या पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 26 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे.  अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करायचे आहेत. संपूर्ण महाराष्ट्र भरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या नौकरीची संधी तयार झाल्या आहेत. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Mahanirmiti Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : तंत्रज्ञ-3 या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 0800 जागा

शैक्षणिक पात्रता : अधिक माहिती जाहिरातीत वाचा. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रभर कुठेही 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

हे पण वाचा :- इंडिया पोस्ट पेमेंट बँके अंतर्गत या पदांवर भरती पगार 30 हजार इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्ज करण्याची सुरुवात : 26 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची अंतिम मुदत : कळविण्यात आलेली नाही.

पगार : नियमानुसार 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही  

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Comment