नवीन भरती ! महानिर्मिती अंतर्गत या विविध पदांवर भरती सुरू पगार 45 ते 1 लाखापर्यंत ! MahaGenco Bharti 2024

मित्रांनो नमस्कार, MahaGenco Bharti 2024 महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीसाठीची यादी सूचना महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत निघालेले आहेत.

ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये कोणकोणते पतांसाठी भरती आहे, पदाचे नाव, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमरदा, पगार, अर्जची शेवटची तारीख, मूळ पीडीएफ जाहिरात, वय मर्यादा, अर्ज पाठवण्याचा पत्ता, नोकरी ठिकाण, जाहिरात इतर संबंधित माहिती खाली देण्यात आली आहे.

भरती विभाग : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड

पदाचे नाव : मुख्य व्यवसायिक ऍनालिस्ट, आणि व्यवसाय ऍनालिस्ट या पदांसाठी भरती होत आहेत.

पदसंख्या : एकूण 02 रिक्त जागांसाठी भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता : मुख्य व्यवसाय ऍनालिस्ट यासाठी : मान्यता प्राप्त विद्यापीठातून बीबीए, बीएमएस, CA- इंटर, एमबीए, MMS, / PGDBM / ICWA पास असावं. व्यवसाय ऍनालिस्ट : या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातुन BBA, BMS, CA-INTER /ICWA

अर्ज करण्याची : पद्धत ऑफलाईन आहे, वरील दोन पदांसाठी पद्धती OFFLINE आहेत.

अर्ज शुल्क : 944 रुपये असणार आहे.

पगार दरमहा : 45 हजार 800 रुपये ते 1 लाख 91 हजार 870 रुपये

ही भरती जाहिरात वाचा : या शिक्षण प्रसारक मंडळात विविध पदांवर मोठी भरती पगार इतका भरा ऑनलाईन फॉर्म ! चान्स सोडू नका !

वयोमर्यादा : 40 वर्षापर्यंत आहे. (अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी)

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : उपमहाव्यवस्थापक हे (HR-RC) महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड इसरल बॅटरीज विस्तार कंपाउंड तळमजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा – 400019

नोकरी ठिकाण : मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2024 आहे.

या भरतीसाठीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे, आधीक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी मूळ पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट खाली देण्यात आलेले धन्यवाद.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment