फक्त 10वी पासवर कोंकण रेल्वेत नवीन मोठी भरती सुरू इथं पटकन भरा ऑनलाईन फॉर्म ! Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, कोकण रेल्वे मध्ये नवीन विविध पदांवर भरती निघालेली आहे, यामध्ये कोणकोणते पदासाठी भरती ? शैक्षणिक पात्रता काय आहे. वयोमर्यादा, पगार, अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण, अर्जाची शेवटची तारीख, आणि भरती संदर्भात सविस्तर माहिती ही खाली देण्यात आलेली आहे. या भरतीची जाहिरात सुद्धा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) या अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली आहे.

Engineer (Civil), Senior Section Engineer (Electrical), Station Master,Commercial Supervisor, Goods Train Manager, Technician III (Mechanical), Technician III (Electrical), ESTM-III (S&T), Assistant Loco Pilot, Points Man & Track Maintainer-IV Posts

भरती विभाग : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या अंतर्गत भरती आहे.

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : पदांनुसार खाली देण्यात आली आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पॉइंट्स मन10वी उत्तीर्ण
ट्रॅक मेंटेनर-IV10वी उत्तीर्ण
असिस्टंट लोको पायलट(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter /Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Millwright Maintenance Mechanic / Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile)
ESTM-III (S&T)i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Electrician / Electronics Mechanic/ Wireman) किंवा 12वी उत्तीर्ण (Physics & Maths)
टेक्निशियन III (Electrical)(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Electrician/ Wireman/Mechanic)
टेक्निशियन III (Mechanical)(i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (Fitter / Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter)
गुड्स ट्रेन मॅनेजरकोणत्याही शाखेतील पदवी
कमर्शियल सुपरवाइजरकोणत्याही शाखेतील पदवी
स्टेशन मास्टरकोणत्याही शाखेतील पदवी
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Electrical)इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical / Electronics)
सिनियर सेक्शन इंजिनिअर (Civil)इंजिनिअरिंग पदवी (Civil

पदसंख्या : वरील कोकण रेल्वेत होत असलेल्या पदांसाठी एकूण 190 रिक्त जागा या भरण्यात येत आहे.

वयोमर्यादा : वरील कोकण रेल्वे अंतर्गत होत असलेले एकूण 190 पदासाठी शैक्षणिक पात्रता ही 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे आणि एससी/एसटी 05 वर्ष सूट, ओबीसी यांना 03 वर्षे सुट ही मिळणार आहे.

अर्ज शुल्क : वरील 190 जागेसाठी कोकण रेल्वेत अर्ज करत असेल तर 59 रुपये अर्ज शुल्क तुम्हाला लागेल अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.

ही भरती वाचा :- स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत तब्बल 39,481 पदासाठी मेगाभरती 10वी पासवर सुरू भरा ऑनलाईन फॉर्म !

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची : तारीख 06 ऑक्टोबर 2024 रात्री 11:59 पर्यंत असणार आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहा.

मित्रांनो ही होती कोकण रेल्वे अंतर्गत होत असलेल्या 190 रिक्त जागासाठीची भरतीची माहिती व अधिक माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे, अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात पहावी धन्यवाद.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा
मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज वेबसाईट (16 सप्टेंबर 2024)येथे क्लिक करा

Leave a Comment