Indian Coast Guard AC Bharti : भारतीय तटरक्षक दलात 140 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट कमांडंट,असिस्टंट कमांडंट – टेक्निकल या जागेची भरती केली जाणार आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने 05 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. 12वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकता. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर 24 डिसेंबर 2024 या अंतिम मुदती आधी अर्ज दाखल करायचे आहेत. भारतीय तटरक्षक दल जहा सरकारी विभाग आहे, त्यामुळे उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी निर्माण झाली आहे. भरती संदर्भातील आवश्यक महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
भरतीची माहिती
पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट,असिस्टंट कमांडंट या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 12 वी पास आणि पदवीधर असलेले उमेदवार. सविस्तर माहिती साठी जाहिरात पहा.
एकूण रिक्त जागा : 140
नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही
अर्ज पप्रक्रिया : ऑनलाइन
अर्जाची सुरुवात : 05 डिसेंबर 2024
अर्जाची अंतिम मुदत : 24 डिसेंबर 2024
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
वयोमर्यादा : 21 ते 25 वर्ष (एससी/एसटी/ओबीसी – 03 ते 05 वर्ष सूट )
हे पण वाचा :- चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती; जाणून घ्या आवश्यक पात्रता? पहा जाहिरात भरा ऑफलाइन फॉर्म!
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : 300 /- रुपये (SC/ST – अर्ज शुल्क नाही)
महत्वाची डॉक्युमेंट
अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
अर्जदाराची स्वाक्षरी
शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
पदवी सर्टिफिकेट
नॉन क्रिमीलेयर
अधिवास प्रमाणपत्र
अनुभवाचा दाखला गरज असल्यास
अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करून पहा
अर्जाची लिंक : येथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करून पहा